बातमी एक्सप्रेस यह आधिकारिक वेबसाइट है। इस वेबसाइट पर आने केलिए आपका धन्यवाद्। बातमी एक्सप्रेस यह न्यूज़ वेबसाइट जो की चंद्रपुर जिल्हा मैं बनायीं गयी है। बातमी एक्सप्रेस चंद्रपुर जिले में अपनी शुरुआत से एक लंबा सफर तय कर चुकी है। प्रविन लेनगूरे द्वारा 2020 में स्थापित किया गया है। हमारा टीम न्यूज़ को पब्लिश करनेसे पहिले उसकी सही होने की जानकारी लेती है , उसके बाद ही उस न्यूज़ को पब्लिश किया जाता है। आपके गांव / शहर से जुडी हर खबर को पब्लिश करता है। हम आशा करते हैं कि आप हमारे न्यूज़ का ही आनंद लेंगे जितना हम उन्हें आपको देने का आनंद लेते हैं। यदि आपके कोई प्रश्न या टिप्पणी है, तो कृपया हमसे संपर्क करने में संकोच न करें।
बातमी एक्सप्रेस हे ऑनलाइन न्यूज पोर्टल 2020 ब्रम्हपुरी तालुक्यातून पब्लिश केलं गेलं आहे. तालुक्यातील व भोवतालच्या परिसरातील प्रत्येक घटना, वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या, काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज पोर्टलवर समाजकारण, राजकारण, साहित्य, नाटक, सिनेमा, पुस्तक, लेखक, कलाकार, कृषी, शिक्षण, अर्थ , व्यापार, फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज पोर्टल. ताज्या घडामोडी वेळोवेळी आपल्या पर्यत पोहवचत जाईल, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात. हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे चालू आपल्या परिसरातील वेगवान घडामोडी आणि लोकहिताच्या बातम्यांबद्दल सर्व तपशीलवार माहिती आणते. तुम्हाला माहित असल्याची सर्व माहिती पुरविण्यावर आमची 2020 पासून चांगली लेखकांची टीम लक्ष केंद्रित करते.
- आमचं रजिस्टर नंबर : UDYAM-MH-08-0007382
- आमचं ई- पपेर : ( सध्या सुरु नाही ) सुरु झालं कि RNI रजिस्टर केलं जाईल.
- आमचं युट्युब चैनल : ( सध्या सुरु नाही ) - ( नोट - लवकरच सुरु होईल )