⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: आत्महत्या की हत्या? गळफास घेण्याच्या 15 दिवसांपूर्वीच प्रेमप्रकरणाची पोलिसांत तक्रार ... बातमी एक्सप्रेस

Bramhapuri Crime,Couple Suicide,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Murder,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Suicide,Chandrapur Crime,Bramhapur

Bramhapuri Crime,Couple Suicide,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Murder,Bramhapuri Today,Bramhapuri,Bramhapuri Suicide,Chandrapur Crime,Bramhapuri News,

चंद्रपूर :- 
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उचली गाव परिसरातील टॉवरला रविवारी 2 मार्च रोजी गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय 14 वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय 25 वर्षे,रा.उचली, ता.ब्रम्हपुरी या प्रेमींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

अशातच आता आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली आहे. गायत्री व रोहित यांचे प्रेमप्रकरण बहरून येऊ लागले होते. त्यातच दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या आईला लागल्याने 15 दिवसाआधी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. पोलिसांनी दोन्ही प्रेमींना ठाण्यात बोलावून समजूत काढली होती. दरम्यान,तीन ते चार वेळा दोघांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या आधी शुक्रवारी 28 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजताच्या दरम्यान दोघेही  घरून जंगलाच्या दिशेने निघून गेले होते.सदरची बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच,शनिवार 1 मार्चला सकाळी पोलिसांत मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली होती.ही बाब गावातील काही नागरिकांच्या लक्षात आल्याने प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला.मात्र,दोन्ही प्रेमी रविवारी 2 मार्चला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्या की हत्या? अशी कुजबुज गाव परिसरासह तालुक्यात सुरू आहे.


Hindi Version:

चंद्रपुर :- चंदाली निवासी गायत्री उर्फ ​​सोनी अनिल गणवीर उम्र 14 वर्ष और ब्रम्हपुरी जिले के उचली निवासी रोहित रमेश लिंगायत उम्र 25 वर्ष ने रविवार 2 मार्च को ब्रम्हपुरी तालुका मुख्यालय से लगभग छह किलोमीटर दूर उचिली गांव क्षेत्र में एक टावर पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी।


ऐसे में एक चौंकाने वाली जानकारी सामने आई है. गायत्री और रोहित का प्रेम प्रसंग परवान चढ़ने लगा था. 15 दिन पहले लड़की की मां ने दोनों के बीच प्रेम संबंध की जानकारी होने पर ब्रम्हपुरी थाने में शिकायत दर्ज कराई थी। पुलिस ने दोनों प्रेमी युगल को थाने बुलाया और समझौता कराया। इस बीच उनमें से दो ने तीन-चार बार घर से भागने की कोशिश की. घटना से पहले दोनों शुक्रवार 28 फरवरी की रात 10 बजे के बीच घर से जंगल की ओर निकले थे. जैसे ही लड़की की मां की नजर इस मामले पर पड़ी तो उन्होंने शनिवार 1 मार्च को पुलिस में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई. इस मामले पर गांव के कुछ नागरिकों की नजर पड़ी और प्रेम प्रसंग का खुलासा हुआ. ऐसी कानाफूसी गांव क्षेत्र सहित तालुका में चल रही है।


English Version:


Chandrapur:- On Sunday, March 2, it was revealed that Gayatri alias Soni Anil Ganveer, aged 14, resident of Chandli and Rohit Ramesh Lingayat, aged 25, resident of Uchli, Taluka Brahmapuri, committed suicide by hanging themselves at a tower in the Uchli village area, about six kilometers away from the Brahmapuri taluka headquarters.

Now, surprising information has come to light. Gayatri and Rohit's love affair had started to blossom. In the meantime, the girl's mother had filed a complaint with the Brahmapuri police station 15 days ago when she got wind of their love affair. The police had called both the lovers to the police station and tried to reconcile. Meanwhile, the two had tried to escape from the house three to four times. Before the incident, both of them had left home towards the forest around 10 pm on Friday, February 28. As soon as the girl's mother came to know about this, she filed a complaint with the police on Saturday, March 1 morning that the girl was missing. When some citizens of the village noticed this, the love affair was revealed. However, when both the lovers were found hanging on Sunday, March 2, was it suicide or murder? There is a buzz in the village and the taluka.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.