⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood | भंडार्‍यातील गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

wadsa,Desaiganj News,Wadsa live,Wadsa news,Wadsa News,Desaiganj,


Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam धरणाचे 33 पैकी 27 गेट 0.5 म्हणजे अर्ध्या मीटरणे उघडण्यात आले असून 1 लाख 71 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी 03:00PM वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलं आहे. 

गोसीखुर्द धरणाचे  पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 1 लाख 71 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


सूचना : सध्या गोसीखुर्द चे 27 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.