गडचिरोली :- जिल्ह्यात संततधार पाऊसधारा कोसळल्याने काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आवागमन करणारी मार्ग बंद झाली आहेत. पुरामुळे बंद असलेले मार्ग 30 जुलै 2024 वेळ सकाळी 7.30 वाजताची अपडेट
ही मार्ग बंद:
- आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी) ता. अहेरी
- अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा, मोदुमतुरा, देवलमारी, व्यंकटरावपेठा नाला) ता. अहेरी
- भेंडाळा गणपुर बोरी अनखोडा रस्ता (हळदीमाल नाला) तालुका चामोर्शी
- शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली हरणघाट रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) तालुका चामोर्शी
ही मार्ग चालू:
- पाल नदी वरील वाहतुक सुरू झाली आहे.
- आरमोरी - गडचिरोली मार्गावरील वाहातूक सुरू.
- शिवनी नदी वरील वाहतुक सुरू झाली आहे.
- गडचिरोली -चामोर्शी मार्गावरील वाहातूक सुरू.