गडचिरोली :- जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर संततधार पाऊसधारा कोसळल्याने काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आवागमन करणारी मार्ग बंद झाली आहेत. पुरामुळे बंद असलेले मार्ग 24 जुलै 2024 वेळ सायंकाळी 5.00 वाजेर्यंत
- गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी)
- आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) (पेरमिली नाला) ता. भामरागड
- गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता. गडचिरोली
- अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी
- लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता. चोमोर्शी
- चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)
- झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता, प्रजिमा ता. सिरोंचा
- मानापुर अंगारा रस्ता प्रजिमा ता. कुरखेडा
- पोर्ला वडधा उरांडी कढोली रस्ता ता. कुरखेडा
- आष्टी सावली रस्ता ग्रामीण मार्ग ता. मुलचेरा
- एटापल्ली मरपल्ली वसामुंडी रस्ता ग्रामीण मार्ग (मरपल्ली नाला) ता. एटापल्ली