गोसीखुर्द पूर 2024 लाईव्ह कव्हरेज (AI)
दिनांक: | 12/09/2024 |
एकूण दरवाजे: | 33 |
एकूण उघडे दरवाजे: | 19 - 2.5 M + 14 - 2M |
एकूण बंद दरवाजे: | 00 |
एकूण पाण्याचा विसर्ग: | विसर्ग सुरू |
धरणाची पाणी पातळी: |
|
इशारा पातळी: | होय |
धोक्याची पातळी: | होय |
नदीकाठच्या गावांना इशारा: | होय |
आजच्या ताज्या बातम्या:
पुरामुळे ठप्प झालेली वाहतूक दुपार पर्यन्त पुनः सुरू होणार - भंडार जिला प्रशासन ( 10 वाजताची अपडेट)
कालच्या बातमी:
दिनांक नुसार बातम्या : 20 July 2024
24 July 2024 चंद्रपूर: वैनगंगा नदीने पहिल्यांदा ओलांडली धोक्याची पातळी; पूर बुडीत गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
22 - July : गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; 10036.61 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
21-July : गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; 3987 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा