Maharashtra SSC 10th Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार , दिनांक 27/05/2024 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. Maharashtra SSC Result 2024 Live | SSC Result 2024 | SSC Result 2024 Live | Maharashtra 10th Result 2024
1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. या परीक्षेचा निकाल कधी लागणार (10th SSC Result 2024) याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. Exam Helper आणि बातमी एक्सप्रेस च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे.
नऊ विभागीय मंडळ:
- पुणे
- नागपूर
- औरंगाबाद
- मुंबई
- कोल्हापूर
- अमरावती
- नाशिक
- लातूर
- कोकण
Maharashtra SSC 10th Result 2024: तारीख आणि वेळ
महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा 2024 निकाल 27 मे दुपारी एक वाजता ऑनलाइन घोषित होणार आहे. 10वीचा निकाल सहसा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले जातात, त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध अधिकृत वेबसाइटवर लिंक दिली जाते.
बातमी एक्सप्रेस वर थेट बघता येईल 10वीचा निकाल
- सुरुवातीला बातमी एक्सप्रेस च्या वेबसाइट ला ओपन करा.
- यानंतर तुम्हाला : SSC रिजल्ट चेकर वर क्लिक करा.
- यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
- यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
- यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
- यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.
Exam Helper वर थेट बघता येईल 10वीचा निकाल
- सुरुवातीला Exam Helper च्या वेबसाइट ला ओपन करा.
- यानंतर तुम्हाला : SSC चेकर वर क्लिक करा. ( कुठलाही सर्वर निवडा )
- यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
- यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
- यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
- यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.
Maharashtra SSC 10th Result 2024: 10वीचा निकाल कसा तपासायचा:
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 या लिंकवर क्लिक करा
- तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
Maharashtra SSC 10th Result 2024 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:
- mahahsscboard.in
- msbshse.co.in
- exam helper ssc result
- mh-ssc.ac.in
- mahresult.nic.in