चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विभागप्रमुख तथा विद्यार्थ्यांना याद्वारे सुचित करण्यात येते कि, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2023-24 मधील उन्हाळी- 2024 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दिनांक 03 मे 2024 पासून सुरू करण्यात येत आहे.
गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी 2024 वेळापत्रक पहा :
टिप:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उन्हाळी परीक्षा 2024 वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. Timetable update होत आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत सर्व Course चे timetable आपल्याला मिळेल.