⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: लाडज - चिखलगाव वैनगंगा नदीवरील पुलाचे भूमिपूजन सोहळा आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे शुभ हस्ते संपन्न | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Ladaj,

ब्रम्हपुरी
: तालुक्यातील चिखलगाव येथे पूल बांधकामाचे भूमिपूजन आमदार  किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया यांच्या हस्ते पार पडले. चिखलगाव व लाइज येथील नागरिकांना कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागली. अनेक नागरिकानी वैनगंगा आलेल्या पुरामुळे आपलं जीव सुद्धा गमवावं लागलं. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन लाडज आणि चिखलगाव  वैनगंगा नदीवरील पुलियाच्या बांधकामासाठी अंदाजे १४.५९ कोटी रु. मजूर केले. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले.  पुलाच्या बांधकामामुळे लाडज - चिखलगाव येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष किष्णा सहारे, भाजपाचे चिमूर तालुका अध्यक्ष राजू झाडे, नरेंद्र दुपारे, श्रीनाथ सिंग, मारोती टेंगरी, माजी जिल्हा परिषद सदस्य पुष्पलता बुरांडे, चिखलगाव येथील सरपंच प्रतिमा दुपारे, सुरबोडी येथील सरपंच राधेश्याम बावणकुळे, चिंचोली येथील सरपंच गजानन ढोरे, सावलगाव येथील उपसरपंच संतोष वाघधरे, माजी जिल्हा परिषद् सदस्य उमाजी कुथे, हरिभाऊ शेबे यांच्यासह चिखलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ठेंगरी यांनी केले.


Bramhapuri: Bhoomipujan for bridge construction was performed by MLA Kirti Kumar alias Bunty Jitesh Bhangdia at Chikhalgaon in the taluka. Residents of Chikhalgaon and Laiz had to wait for many years. Many citizens had to lose their lives due to the flood in Vainganga. Bunty Bhangdia, the MLA of this area took immediate notice of this and allocated approximately Rs. Labored. Bhoomipujan of this work has just come. It was done by Bhangdia. Due to the construction of the bridge, the citizens of Ladaj - Chikhalgaon will get great relief.

Senior BJP leader Vasant Warjukar, former Zilla Parishad Vice President Kishna Sahare, BJP Chimur Taluka President Raju Zade, Narendra Dupare, Srinath Singh, Maroti Tengri, former Zilla Parishad member Pushpalata Burande, Chikhalgaon Sarpanch Pratima Dupare, Surbodi Sarpanch Radheshyam Bawankule participated in this Bhoomi Pujan program. , Chincholi Sarpanch Gajanan Dhore, Savalgaon Upasarpanch Santosh Waghdhare, former Zilla Parishad member Umaji Kuthe, Haribhau Shebe along with Chikhalgaon Gram Panchayat members and villagers and BJP officials were present. The program was moderated by Thengri.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.