⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

आरमोरी: वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथील महिला ठार | Batmi Express

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

आरमोरी
: ताज्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे अंदाजे 12.30 वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. 

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव ताराबाई एकनाथ धोडरे (वय 55) वर्ष रा. काळागोटा आरमोरी जी. गडचिरोली असे आहे.

सदर महिला आरमोरी  (काळागोटा ) येथील असुन ती महीला धान पिकाची कापणी करण्यासाठी शेतावर गेली असता अचानक वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले .त्या महिलेचे नाव नाव ताराबाई एकनाथ धोडरे (वय 55) वर्ष रा. काळागोटा असे आहे.  या घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आरमोरी – रामाळा मार्गावर वाघाची दहशत असून वाघाच्या हल्ल्यात महीला ठार झाल्याने या परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.


Armori: According to the latest information, preliminary information has been received that a woman was killed in a tiger attack at Ramala in Armori taluk at around 12.30 pm.

The name of the woman killed in the tiger attack is Tarabai Eknath Dhodere (age 55) year Res. Kalagota Armori G. Gadchiroli is like that.

The woman was from Armori (Kalagota) and when she went to the field to harvest paddy, a tiger suddenly attacked her and killed her on the spot. The woman's name is Tarabai Eknath Dhodere (age 55) year Res. Kalagota is like that. As soon as the information about this incident came to know, the staff of Armori police station and the team of forest department reached the spot and informed that further action is underway. There is a fear of tigers on the Armori -Ramala road and Mahila was killed in a tiger attack and the citizens of this area are scared.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.