मुल: शहरातील बसस्थानकाला लागून असलेल्या तलावात आज दुपारी 12.30 ते 1 वाजताच्या सुमारास गुलाब याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरूनाचे नाव गुलाब मंकिवार (वय वर्षे 28) राहाणार चारगाव अस आहे. तलावात उडी घेऊन आत्महत्या का केली आत्महत्या चे कारन अद्याप अस्पष्ट असुन मुल पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरु आहॆ.
मुल: तलावात 28 वर्षीय युवकाने उडी घेऊन केली आत्महत्या | Batmi Express
Mul,Mul Suicide,Mul Crime,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Live,