चिखलगाव शेती नुकसान -छायाचित्र |
ब्रम्हपुरी: मध्य प्रदेश व नागपूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने गोसीखुर्द धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे चिखलगावत पुरामुळे भात शेतीपिकांचे मोठे नुकसान झालं आहे. प्रशासनाने तात्काळ शेतीचे पंचनामा करून शेतकर्यांना आवश्यक तात्काळ मदत करावी.
चिखलगाव शेती नुकसान -छायाचित्र |
ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार -
चिखलगाव गावातील खालील काही भागातील दुकाने पाण्याखाली गेली होती. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. शेतीचे पंचानमा करून शेतकर्यांना तत्काल मद्त करा.
चिखलगाव शेती नुकसान -छायाचित्र |
ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार -
लाडज गावातील खालील भागातील जवळपास 3-5 घरं समोरून पाणी वाहत होत आणि 2 दुकाने पाण्याखाली गेली होती. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. शेतीचे पंचानमा करून शेतकर्यांना तत्काल मद्त करा.
लाडज शेती नुकसान -छायाचित्र |