Date = 21/09/2023
Erai dam level at 11:00 hrs
Level = 207.425 Mtr
Gross Storage =169.226
Live Storage =149.471
Gross Percentage =98.299 %
Live percentage =98.079 %
Total Rainfall = 1170 mm .
Gate No.1 and 7 are opened by 0.25mtr.
Total discharge is 36.38m3/sec
चंद्रपूर: ईरई धरणाचे 2 दरवाजे उघडले | Batmi Express
चंद्रपूर:- ईरई धरणाचे आज सुरू झाल्याची माहिती ईरई धरण प्रशासनाने दिली आहे. दिनांक : 21/09/2023 गेट नंबर 1 आणि 7 ओपेन 0.225 मीटरने उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 11 वाजता धरणाचे 1 आणि 7 नुंबरचे दरवाजे उघडण्यात आल आहेत. धरणातून सध्या 36.38m3/sec विसर्ग सुरू करण्यात आल आहे.