नागभीड :- नागभीड तालुक्यातील किताली मेंढा येथील किटाली मारुती कडे अनाथ व्यक्तीने आज दि. 26 आगस्ट सकाळच्या सुमारास विहिरीत उडी ( jumping into a well ) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली. वृत्त लिहण्या पर्यत्न्त मृतकाची ओळख पटू शकली नाही. आत्महत्या का केली असावी याच कारण अद्याप कळू शकले नाही.
पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे किताली मेंढा येथे गावात शोककळा पसरली आहे.
Nagbhid :- An orphan at Kitali Maruti of Kitali Mendha in Nagbhid taluka today. An incident of suicide by jumping into a well took place around the morning of August 26. The identity of the deceased could not be ascertained till the time of writing. The reason for the suicide is not yet known.
The police have conducted a Panchama, and the postmortem will be sent for autopsy. Police are conducting further investigation. Due to this incident, mourning has spread in the village of Kitali Mendha.
नोट: बातमी लेखनात बदलाव होऊ शकतो.
द्वारे बातमी:- पराग कांबळे