फोटो न्यूज दर्शवीत आहे. ( फोटो - गडचिरोली - सिरोंचा ) |
गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार पुरामुळे काही मार्ग बंद झाल आहेत. अशा बंद मार्गाची यादी खालील दिली आहे.
आजची यादी लवकरच अपडेट केली जाईल:
*नोट: आपण बातमी एक्सप्रेस वेबसाइट ल भेट देत रहा:
सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेली माहिती:
दि. 19.08.2023, सायं. 7.00 वा
जिल्हा - गडचिरोली
- तळोधी आमगांव एटापल्ली राज्यमार्ग (पोहार नदी)
- मुधोरी लक्ष्मणपूर येनापूर वायगांव कन्हाळगांव रविंद्रपूर राममोहनपूर सुभाषग्राम रस्ता (स्थानिक नाला)
- चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट राज्यमार्ग (पोहार नदी पोटेगांव जवळ)
- चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट राज्यमार्ग (काटेझरी जवळ स्थानिक नाला )
- चातगांव कारवाफा पेंढरी राज्यमार्ग (कारवाफा नाला, स्थानिक नाला)
- मानापूर मंगडा अंगारा कोसरी मालेवाडा रस्ता (मानापूर जवळ लोकल नाला)
जाणून घ्या गोसीखुर्द ची ताजा अपडेट: