गोंदिया: पुजारीटोला धरणाचे (Pujaritola Dam) 13 गेट उघडण्यात आले असून 279.500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियातिल पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुजारीटोला धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुजारीटोला धरणाचे 13 गेट उघडण्यात आले असून 279.500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. (Pujaritola Dam Flood 2023)
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलं आहे. नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.