Bank of Maharashtra Recruitment 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 पदांची भरती | Batmi Express

Bank of Maharashtra,Bank of Maharashtra Recruitment,career,jobs,Bank of Maharashtra Recruitment 2023

Bank of Maharashtra,Bank of Maharashtra Recruitment,career,jobs,Bank of Maharashtra Recruitment 2023

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे. 

● पद संख्या : 400

● पदाचे नाव : 

  • ऑफिसर स्केल III
  • ऑफिसर स्केल II

● शैक्षणिक पात्रता :

  • ऑफिसर स्केल III : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
  • ऑफिसर स्केल II : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी, 25 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी//EWS: रु.1180/- [SC/ST/PWD: रु.118/-]

वेतनमान :

  • ऑफिसर स्केल III : 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
  • ऑफिसर स्केल II : 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 13 जुलै 2023

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2023


सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://ibpsonline.ibps.in/bmcgomay23 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.