⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: लाडज येथील कच्या रस्त्यावर चिखलच-चिखल; प्रवास धोकादायक मात्र शासनाचे दुर्लक्ष | Batmi Express

Ladaj,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

 

उन्हळ्यातील पावसामुळे रस्त्यावर चिखलच-चिखल

लाडज गावाला मागील काही वर्षांपूर्वी डांबरीकरण आलं होत. रस्त्यावर गिट्टी सुद्धा टाकण्यात आली होती, मग काम पूर्ण का झालं नाही? चिखलमय रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. 

ब्रम्हपुरी - लाडज :- ग्रामपंचायत लाडज येथे लाडज ते चिखलगाव कच्चा रस्त्यावर  उन्हळ्यातील पावसामुळे  चिखलच-चिखल असून याला शासन जबाबदार असून तात्काळ डाबंरीकरणाच काम करण्यात यावे जेणे कडून ये - जा करण्यास सोय होईल. यात खुदाई करुन असलेल्या रस्त्यावर नुसता माती, लहान दगडे आणि मोठे खड्डे पडुन आहे.  या रस्त्यावर वरुन ये-जा करायच म्हटल तर तारेवरची कसरत करावी लागत आहे व पहिल्याच पाऊसाने या रस्त्यामुळे लाडज गावातील लोक त्रस्त झाले आहे.

लाडज गावाला मागील काही वर्षांपूर्वी डांबरीकरण आलं होत. रस्त्यावर गिट्टी सुद्धा टाकण्यात आली होती, मग काम पूर्ण का झालं नाही? चिखलमय रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिकांना अतिशय त्रास  सहन करावा लागत आहे. 

चिखलातून दुचाकी वाहनाने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकून प्रवास करणे होय. लोकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. उन्हळ्यातील पावसामुळे पाण्यात इतक्या मोठ्याने रस्त्यावर चिखल होऊन दुचाकी वाहन स्लिप होण्याची शक्यता तर समोर येणाऱ्या पाऊसात या रस्त्याने प्रवास कसा करावा याची चिंता आता जनतेला होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.