रानडुकराने केली मक्याची मोठ्या प्रमाणात नाश धुस | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,मालेवाडा,Malewada,kurkheda,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,मालेवाडा,Malewada,kurkheda,

एजाज पठाण, मालेवाडा
 - मालेवाडा  येथील बाळकृष्ण गुंडरे यांच्या मक्याची  मोठ्या प्रमाणात रानडुकराने नाश धुस केली. रान डुकरांच्या

बंदोबस वनविभाग यांनी करावी असं मागणी मालेवाडा येथील संपूर्ण शेतकरी करीत आहेत. व या शेतीमालांचा  भरपाई  करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.