गडचिरोली (Gadchiroli): बी. एड., बी.पी.एड., आणि एम.एड. प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२२ च्या परीक्षा १६ मार्च २०२३ पासून सुरू होणार असून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र निर्गमीत केलेले आहे. त्याअनुषंगाने सर्व केंद्रावर विद्यापीठाने घोषित केलेल्या वेळापत्रका नुसार परीक्षा घेण्यात येतील.
यात कुठलाही बदल विद्यापीठाने केलेला नसून याबाबतची सर्व संबंधीतांनी नोंद घेवून वेळापत्रकानुसार नेमून दिलेल्या महाविद्यालयात परीक्षा घ्यावी. असे परिपत्रकाद्वारे संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. अनिल झेड.चिताडे (Dr. Anil Z. Chitade) यांनी कळविले आहे.
Gadchiroli (gadchiroli): B. Ed., B.P.Ed., and M.Ed. The examination of the first semester course Winter 2022 will start from 16th March 2023 and the admit card of the examination has been issued to all the students. Accordingly, examinations will be conducted at all centers as per the schedule announced by the university.
No change has been made by the university, but all concerned should take note of this and take the exam in the designated college as per the schedule. Through such a circular, the Director Examination and Evaluation Board Dr. Reported by Dr. Anil Z. Chitade.