Video | कुरखेडा-वडसा रोडवर पट्टेदार वाघाचे दर्शन | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,wadsa,Wadsa News,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,wadsa,Wadsa News,


एजाज पठाण, मालेवाडा - गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वडसा रोड वरील काल दुपारी एका  पट्टेदार वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  

गेवर्धा , गुरूनोली खेडेगाव, कसारी गाव जवळच असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

Video |  लवकरच अपलोड केलं जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.