⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

धानोरा तालुका काँग्रेस कमिटी ची हाथ से हाथ जोडो अभियान नियोजन सभा संपन्न | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Dhanora,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Dhanora,Gadchiroli Batmya,

आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी हाथ से हाथ जोडो अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी धानोरा तालुका काँग्रेस कमिटीची सभा मौजा मलंदा ता. धानोरा येथे घेण्यांत आली. सदर सभेला मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे.

सोबत मंचावर उपस्थित माजी खासदार मारोतरावजी कोवासे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम,प्रदेश सचिव नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुका अध्यक्ष परसराम पदा, नगराध्यक्ष धानोरा पौर्णिमा सय्याम, उपाध्यक्ष ललित बरचा, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, केसरी पा. उसेंडी, ऍड. गजानन दुगा, नगरसेविका म्हशाखेत्री ताई, नगरसेविका चौधरी ताई, नगरसेविका गुरनुले ताई, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, सरपंच तुळशीराम गेडाम, शेवंता हलामी, शांताताई पत्रे, कल्पनाताई वड्डे, महेश जिलेवार, नितेश राठोड सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Today 25 January 2023 Dhanora Taluka Congress Committee meeting for effective implementation of Haath Se Haath Jodo Abhiyaan Mauja Malanda Ta. Taken at Dhanora. District President Mahendra Bramhanwade while guiding the meeting.

Former Member of Parliament Marotaravji Kowase, Regional Secretary General and District Inspector Dr. Namdev Kirsan, Former MLA Anandrao Gedam, State Secretary Nitin Kodawte, State Secretary Dr. Chanda Kodwate, Youth Congress State Secretary Vishwajit Kowase, former Dist. W. Vice President Manohar Pa. Poretti, Kisan Cell President Vamanrao Savasakde, Taluka President Parasram Pada, Municipal President Dhanora Pournima Sayyam, Vice President Lalit Barcha, District Secretary Sunil Chadgulwar, Kesari Pa. Usendi, Adv. Gajanan Duga, Corporator Mhshakhetri Tai, Corporator Chaudhary Tai, Corporator Gurnule Tai, Former Dist. W. Members Vinod Lengure, Sarpanch Tulshiram Gedam, Shewanta Halami, Shantatai Patre, Kalpantai Vadde, Mahesh Jilewar, Nitesh Rathod and a large number of Congress functionaries and activists were present on the occasion.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.