चंद्रपूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Accident News,Nagpur,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Nagpur,Chandrapur Accident News,

चंद्रपूर:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंद्रपूर - नागपूर हायवे वर अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. 

जागीचं ठार झालेल्या इसमाचे नाव लोकेश ठिकरे असे आहे . सदर इसमाला डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्ताचा सडा पडला होता . सदर इसम स्वतःचे धान विकून येत असताना हा अपघात घडला त्या इसमाच्या खिशामध्ये वीस हजार रुपये आढळून आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.


Chandrapur:- According to the information received, Isam was killed on the spot in a collision with an unknown vehicle on the Chandrapur-Nagpur highway.

The name of Isma who was killed on the spot is Lokesh Thikare. Sadr Isma was badly hit on the head and was bleeding. Twenty thousand rupees were found in the pocket of said Isam when the accident took place while he was selling his own paddy. A large crowd of citizens had gathered at the spot.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.