राज्यात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान हवामान खात्याविभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 18 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.