SSC मार्फत लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या 24369 पदांसाठी (SSC Constable GD Recruitment )भरती होणार आहे. यासाठीची SSC कडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
● पदाचे नाव :
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
● शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
● वयाची अट :
01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
● अर्जासाठी फी:
- General/OBC: ₹100/-
- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
● अर्जाची शेवटची तारीख:
30 नोव्हेंबर 2022 (11:30 PM)
परीक्षा:
जानेवारी 2023
सविस्तर जाहिरात: pdf - bit.ly/3gHTQWf
ऑनलाईन अर्ज - ssc.nic.in/