⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: मी आत्महत्या करतोय! मुली व पत्नीला मेसेज करून इसमाने केली आत्महत्या | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर
:- "मी आत्महत्या करतोय" असा संदेश पत्नी व मुलीला व्हॉट्सॲपवर पाठवून इसमाने चंद्रपुरातील रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्रकाश बाबूराव पोटवार ( ४ ९ , रा . रामनगर , चंद्रपूर ) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी प्रकाश घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळात त्याने आपल्या पत्नी व मुलीच्या मोबाइलवर "मी आत्महत्या करतोय" असा संदेश पाठवला. लगेच त्यांनी प्रकाशचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच त्याने रामाळा तलावात उड्डी घेतल्याची माहिती समोर आली.
याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच एपीआय योगेश हिवसे व रामनगर पोलिसांची चमू घटनास्थळ दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण कळले नसून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Chandrapur: - The sensational incident of Isma committing suicide by jumping into the Ramala lake in Chandrapur after sending the message "I am committing suicide" to his wife and daughter on WhatsApp happened between 8.30 am on Monday. The name of the person who committed suicide is Prakash Baburao Potwar (49, Res. Ramnagar, Chandrapur).

According to a police source, Prakash left the house on Monday evening. After some time, he sent a message to his wife and daughter's mobile saying "I am committing suicide". Immediately he started searching for Prakash. But after some time information came to light that he had jumped into Ramala Lake.
As soon as the Ramnagar police received information about this, API Yogesh Hivse and a team of Ramnagar police reached the spot and took out the dead body after conducting a panchnama. The reason for the suicide is not known and the police are conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.