|
Bhandara Flood Live Updates: कारधा पुल(जुना), भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी आज दि. 18/8/2022 आज सकाळी 7 वाजता 243.40 मीटर होता आता सकाळी 08 वाजता 243.10 आहे. कारधा पुलावरील पाणी पातळी कमी होत आहे. वैनगंगा नदीचा जलस्तर हळूहळू कमी होत आहे. पाणी ओसरत आहे, तरी खबरदारी आवश्यक आहे. इशारा पातळी 245 मीटर असून धोका पातळी 245.50 मीटर आहे.
बातमी एक्सप्रेस वैनगंगा पाणी पातळीत कमी होण्याचा चार्ट:
- दि. 18/8/2022: सकाळी 8.00 वा. 243.40 मी.
- दि. 18/8/2022: सकाळी 7.30 वा. 243.50 मी.
कारधा पुल(जुना), भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी आज दि. 17/8/2022 आज सकाळी 7 वाजता 248.34 मीटर होता आता सायंकाळी 11 वाजता 246.10 आहे.
- दि. 17/8/2022: रात्री 11 .00 वा. 246.10 मी.
- दि. 17/8/2022: रात्री 10 .00 वा. 246.40 मी.
- दि. 17/8/2022: सायंकाळी 07.00 वा. 247.10 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 05.00 वा. 247.45 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 04.00 वा. 247.58 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 04.00 वा. 247.58 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 03.00 वा. 247.70 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 01.30 वा. 247.88 मी.
- दि. 17/8/2022: दुपारी 12.30 वा. 248.00 मी.
- दि. 17/8/2022: सकाळी 11.00 वा. 248.09 मी.
- दि. 17/8/2022: सकाळी 09.30 वा. 248.18 मी.
- दि. 17/8/2022: सकाळी 7.00 वा. 248.34 मी.
- हेही वाचा : वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
- हेही वाचा : ब्रम्हपुरी | लाडज गाव पुन्हा जलमय!
- हेही वाचा : ब्रम्हपुरी: पिपंळगाव भोसले येथील पूरस्थिती
वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. इशारा पातळी 245 मीटर असून धोका पातळी 245.50 मीटर आहे.