Bhandara Flood Live Updates ( Video) | वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली | BatmiExpress™

Bhandara Flood 2022,Bhandara Flood Live Updates,Bhandara,Bhandara Live,Bhandara News,Bhandara Batmya,

Bhandara Flood 2022,Bhandara Flood Live Updates,Bhandara,Bhandara Live,Bhandara News,Bhandara Batmya,

Bhandara Flood Live Updates: भंडारा येथे वैनगंगा नदीची इशारा पातळी ही २४५.०० मी. व धोका पातळी २४५.५० मी. आहे. आज दि. १०.०८.२०२२ रोजी सायं. ६.०० वा. २४५.१० मी. पाणी पातळीची नोंद घेण्यात आली असुन वैनगंगा नदीने  इशारा पातळी ओलांडली आहे.

तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.