|
वैनगंगा नदी पातळीत वाढ असतानाची स्थिती - कारधा |
|
Bhandara Flood Live Updates | भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी बुधवारी रात्री 6:00 वाजता धोका पातळी ओलांडली. वैनगंगेच्या लहान पुलाजवळ 245.56 मीटर पाणी पातळी नोंदविण्यात आली. इशारा पातळी 245 मीटर असून धोका पातळी 245.50 मीटर आहे. कारधा येथील वैनगंगेचा लहान पूल बुधवारी दुपारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच वैनगंगेने धोका पातळी ओलांडली आहे. वैनगंगेची पाणी पातळी वाढत असली तरी पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याने कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आले आहे.
The level of Wainganga river flowing near Bhandara town crossed the danger level at 6:00 pm on Wednesday. A water level of 245.56 meters was recorded near the small bridge of Wainganga. The alert level is 245 meters and the danger level is 245.50 meters. The small bridge of Vainganga at Kardha has been closed for traffic on Wednesday afternoon. Vaingange has crossed the danger level for the first time this monsoon. Although the water level of Wainganga is increasing, Collector Sandeep Kadam has appealed that no one should believe in rumours, as the flood situation is under control.