दुःखद वार्ता ब्रम्हपुरी :
आपणास कडविताना अत्यंत दुःख होत आहे की माजी आमदार श्री उद्धवरावजी अंतारामजी शिंगाडे साहेब ( MLA Shri Uddhavaraoji Antaramji Shingade Saheb ) यांचां आज सायंकाळी साडेचार वाजता दुःखद निधन झालेला आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या ठीक बारा वाजता वैनगंगा नदी ( Wainganga River ) तीरावर मुक्काम चिंचोली बुद्रुक ( Chincholi Budruk ) येथे होत आहे. तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी 💐🙏 त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Sad News Bramhapuri:
We are deeply saddened to inform you that former MLA Shri Uddhavaraoji Antaramji Shingade Saheb passed away today at 4:30 PM. His last rites are being held at Chincholi Budruk, a stay on the banks of the Wainganga River at exactly twelve o'clock tomorrow. But we should all take note of this 💐🙏 May his soul rest in eternal peace