कोरची ( चेतन कराडे - प्रतिनिधि ) :- बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याची माहिती सांगणाऱ्या रक्षाबंधन हा सन या शाळेत साजरा करण्यात आला.येथे सर्व मुलींनी मुलांना राखी बांधली. मुलांनीही बहीण मानून मुलींना चॉकलेट देऊन बहिणी विषयीचे प्रेम व्यक्त केले.रक्षण करण्याचे वचन यावेळी देणयात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शलिकराम कराडे यांनी सर्वाना आपल्या कर्त्यव्याप्राप्ति जागरूक राहावे ; असे सांगितले.