चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाची MBA SEM-I आणि SEM-II ची परीक्षा उद्या दि. 2/8/2022 पासून सुरू होत असून सर्व विद्यार्थ्यांनी 15 दिवसा अगोदर हाल तिकीट सौ. लीना किशोर मामिडवार कॉलेज कडून मिळाली त्यात सर्वांचे परीक्षा केंद्र हे होम सेंटर आहे. त्या प्रमाणे सर्व विद्यार्थी नी आपली आधीच हाल तिकीट कलेक्ट केले होते आणि आज अचानक परीक्षा केंद्र बदलण्यात आले हे सर्व विद्यार्थी वर्गाला मान्य नाही आम्ही सर्व विद्यार्थी बाहेर गावचे असून आम्हाला वेळे वर अशी बातमी मिळाल्यामुळे विद्यार्थी निराशा होत आहेत.
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र कडून अचानक बदलविण्याचा आला मेसेज....
yours *exam center* has been transfered from Sou. Leena Kishor Mamidwar Institute of Management Studies & Research, Kosara, Chandrapur, Chandrapur to *Janata Mahavidyalaya Chandrapur* , Chandrapur
*student take not of it*
उद्याला होणाऱ्या पेपरची हॉल टिकीट पुन्हा एकदा घ्यावी लागेल... आणि बहुतेक विद्यार्थी हे बाहेर गावी राहत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आधी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणार होते. त्याच केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.