आज 14 ऑगस्ट 22, सायंकाळी 5.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 33 गेट 1 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 6789.23 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.
Date : 14-08-2022,
- @17 :00
- Level : 242.280 m (FRL :245.500 m)
- Daily Rainfall: 13.80 mm
- Total Rainfall: 739.70 mm
- Gate Position: 33 Gate Open By 1m.
- Spillway : 6789.23 m3/sec
Note :- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच 14 आणि 15 ऑगस्टसाठी अतिवृष्टीचा इशारा तसेच पुराचे पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी, विसर्ग टप्प्याटप्प्याने 6000 ते 9000 क्यूमेक्स दरम्यान वाढेल आणि आवश्यक असल्यास 10,000 क्यूमेक्स पर्यंत वाढेल.
- गोसीखुर्द मधून 5998 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33 गेट सुरूच ( 8/14/22 1:53 PM ) :
आज 14 ऑगस्ट 22, दुपारी 1.00 वा. गोसेखुर्द (भंडारा) धरणाचे 23 गेट 1 मीटरने तर 10 गेट 0.5 मीटरने उघडले आहेत. गोसीखुर्द मधून 5998.6 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे.
Gosikhurd National Project (GSK):
- Date : 14-08-2022
- @13 :00 Hrs.
- Level : 242.360 m (FRL : 245.500 m)
- GS : 601.703 MCM (52.51%)
- LS : 195.796 MCM (26.46%)
- *Inflow & Ouflow 1 Hourly:*
- IF : 17.716 MCM / 4921.12 m3/sec
- OF : 21.595 MCM / 5998.62 m3/sec
- Trend : Falling ( -3 cm)
Gate Position : 23 Gate Open By 1m & 10 Gate Open By 0.5m
- Spillway : 5802.6 m3/sec
- PH : 160 m3/sec
- RBC PH : 36 m3/sec
Total Discharge : 5998.6 m3/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.