भंडारा - संपूर्ण देशामध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्याने देशभर विविध कार्यक्रम हर घर तिरंगा हा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडला जात असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीच्या सणासारखा रोषणाई लाऊन साजरा करीत असल्याचे चित्र राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेली रोषणाई दिसून येत आहे.
भंडारा येथील गोसेखुर्द धरणाला तिरंगा रोषणाईने सजविला असून जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Bhandara - On the occasion of Independence Amrit Mahotsav being celebrated all over the country, various programs are being held all over the country, every home is celebrating the Tricolor festival with great enthusiasm and the Amrit Mahotsav of Independence is being celebrated with lights like the Diwali festival. is coming
The Gosekhurd Dam at Bhandara has been decorated with tricolor lighting and is attracting the attention of the citizens of the district and surrounding areas.