⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Suicide: पुरात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | BatmiExpress™

Gadchiroli,Gadchiroli Suicide,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Suicide,suicide news,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,suicide news,suicide,Gadchiroli Suicide,Gadchiroli News IN Marathi,



मुडझा ( Gadchiroli Suicide) 
: गडचिरोली शहरापासून 6 किलोमीटर असलेल्या मूडझा गावातील शेतकरी बंडु नामदेव चौधरी (वय 49) यांनी काल सायं. 6 वा. सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या ( Gadchiroli Suicide News) केली. बंडु चौधरी यांच्याकडे 4 ऐकर शेती आहे. त्या शेतात सतत पाऊसामुळे सलग तीन वेळा पुर आला. त्या पुरामधे तीन वेळा रोवणा केलेला धान्याचं पीक पाण्यात गेले. त्या विवंचनेत त्याने काल 14 आगस्ट 2022 रोजी स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा खुप मोठा आप्तपरिवार आहे.


Farmer Bandu Namdev Chaudhary (age 49) of Moodza village, 6 kilometers from Gadchiroli city, yesterday evening. 6 o'clock He committed suicide by hanging himself in his own farm. Bandu Chaudhary owns 4 acres of farm. That field was flooded three times in a row due to continuous rain. In that flood, the grain crop that was sown three times went into the water. He committed suicide yesterday on August 14, 2022 by hanging himself in his own farm. He is survived by his wife, son and married daughter.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.