सर्वांनी नागरिकांनी लक्षात असु दया. काळजी घ्या बिनाकारण अति रिक्स घेऊ नका. घरांची नुकसान,पाळीव प्राणी जीवित हानी किंवा ईतर अतिवृष्टी संबंधात काही घटना घडल्या तर 7820834283 या नंबरवर फोन करा.
गडचिरोली : पूरामुळे वाहतूक खंडीत / बंद असलेले मार्ग :
- दिनांक- 15-08-2022, वेळ- सकाळी 10.00 वाजता
- गडचिरोली-आरमोरी
- गडचिरोली-चामोर्शी
- कोरची भिमपूर बोडेकसा ( लोकल नाला)
- कोरची मसेली देवरी बोरी बेदकाठी (लोकल नाला)
- कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी)
- वैरागड पतनवाडा रस्ता (लोकल नाला)
- लाहेरी ते बिनागुंडा (गुंडेनुर नाला)
- अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला )
- अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला)
- अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला)
- आलापल्ली ताडगाव भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी, कुमरगुडा नाला)
- सिरोंचा कालेश्वरम वारंगल