सर्वांनी नागरिकांनी लक्षात असु दया. काळजी घ्या बिनाकारण अति रिक्स घेऊ नका. घरांची नुकसान,पाळीव प्राणी जीवित हानी किंवा ईतर अतिवृष्टी संबंधात काही घटना घडल्या तर 7820834283 या नंबरवर फोन करा.
गडचिरोली जिल्ह्यातील खालील मार्ग आजही बंद:
- जोगिसाखरा - वैरागड मार्ग बंद
- आरमोरी- गडचिरोली मार्ग बंद
- वैरागड -रामाळा - आरमोरी बंद
- आरमोरी - गडचिरोली
- गडचिरोली - चामोर्शी
- आष्टी - गोंडपिंपरी
- गडचिरोली - माडेमूल,कूंभी
- पोर्ला- नवरगाव,साखरा- चूरचूरा, चूरचूरा -नवरगाव
- आलापल्ली - भामरागड - लाहेरी
- आरमोरी ते रामाला (वैरागड)
- आरमोरी रोड ते ठाणेगाव