चंद्रपूर : मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. अश्यातच वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणातून (Lower Wardha Dam) शनिवार ९ जुलै पासून ५९० क्यूसेक (590 cusec) घनमीटर प्रति सेकंद तर लालनाला प्रकल्पातून (Lalnala project) ५० क्यूसेक ( 50 cusec) घनमीटर प्रति सेकंद पाणी सोडले जात असल्याने वर्धा नदीची (Wardha river) पातळी वाढू लागली आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर (Orange alert issued) केला आहे. पुढील तीन चार दिवस पुन्हा असाच संततधार पाऊस कोसळला तर, चंद्रपुरकरांना पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागेल की काय अशी चर्चा आता शहरात आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने ११ व १२ जुलैला (Meteorological Department on 11th and 12th July ) चंद्रपूर जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर (Red alert issued for Chandrapur district) केल्याने हे संकट वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांनो सावधान ! चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन दिवस रेड अलर्ट, लोअर वर्धा धरणातून ५९० क्यूसेक तर लालनाला प्रकल्पातून ५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग - #BatmiExpress
Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,Wardha,Chandrapur Rain,Chandrapur Rain 202