कोरपना:- चंद्रपूरातुन बेला येथे जात असणाऱ्या बस चा अपघात (Accident ) गडचांदूर HP पेट्रोल पंप जवळ झाला. हा अपघात आज 3 वाजता दरम्यान घडला असून यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Korpana:- An accident of a bus going from Chandrapura to Bela took place near Gadchandur HP Petrol Pump. The accident took place between 3 o'clock today and luckily there was preliminary information that there was no loss of life.