नऊ वर्षाचा मुलगा हरवलेला आहे…मुलगा मिळाल्यास संपर्क साधा | BatmiExpress™

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

kurkheda,Kurkheda News,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

  • कुरखेडा - लापता बातमी
कुरखेडा:- शाळेमधून घरी आलं आणि मुलासोबत बाहेर खेळायला गेलं अन मुलगा घरी परतलाच नाही. मुलाचे नाव भाविक नरेश मांडवे ( वय 9 वर्ष  ) रा.गोठणगाव ता.कुरखेडा वर्ग 3 रा हा मुलगा आज दी. 26/7 /2022 ला सायंकाळी पाच वाजता शाळेमधून घरी आला आणि बाहेर खेळायला निघाला. पण पुर्ण अंधार पडला तरी मुलगा घरी परतला नाही.
त्यामुळे मुलाला बघण्यासाठी त्याचे आई वडील इकडे-तिकडे फिरुन पाहिले तरी तो मीळाला नाही. जर कुणाला हा मुलगा मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

  • 7588573659
  • 9405943681

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.