देसाईगंज (त्रिकालनेत्र) : गजेंद्र कुठे यांच्या घरी त्यांचा 15 वर्षीय मोठा मुलगा हिमांशू याचे दुःखद निधन झाले. आकाशात काळे ढग जमा होताच एक कडकडाहट चा मोठा आवाज झाला. हिमांशू त्याच्या दुमजली स्लॅब मोबाईल घेऊन बसला होता. मेघगर्जनेचा आवाज ऐकून सर्वजण स्लॅब पोहोचताच हिमांशू बेशुद्ध अवस्थेत पडले होतेपडलं होत, त्याचे कपडेही फाटलेले होते. त्यांची घरी गर्दी झाली होती . दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी हिमांशुला मृत्यू घोषित केलं.
थोडक्यात वृत्तात: स्थानिक जुनी वडसा रोड, श्री पोपटे यांच्या झेन लॉन समोरील भागात से.नि. रेंजर कुथे यांचा नातू चि. छोटू उर्फ हिमांशु कुथे वय 15 वर्षीय याचा वीज पडल्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना नुकतेच 3.30 च्या दरम्यान घडली. तो घराच्या वर स्लॅब वर खेळत असल्याचे सूत्राद्वारे समजले.