⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

मोठी बातमी! चंद्रपूर: वीज कोसळून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू - Be Media

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Lightning Strike,Maharashtra,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Maharashtra,Chandrapur Lightning Strike,

दुपारच्या सुमारास आई सह दोन्ही मुली घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे.

चंद्रपूर : वीज कोसळून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात ही घटना घडली. 

  1. संगीता रामटेके ( वय - 40 )
  2. रागिणी रामटेके ( वय - 17 )
  3. प्राजक्ता रामटेके ( वय - 14 )

असे मृतकांची नावे आहेत.

दुपारच्या सुमारास आई सह दोन्ही मुली घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे.

वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाला नंतरच तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस विभाग सांगत आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.