दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Shiv Jayanti 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण!
Mumbai,Mumbai Live,latest mumbai news,live mumbai news,Mumbai News,mumbai news live,mumbai news today live,mumbai news today,today mumbai news,