Bramhapuri Corona: ब्रम्हपुरी तालुक्यात मागील 24 तासात 23 जणांचे अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाची साखळी पुन्हा वेगाने वाढू लागली आहे.
नागरिकांना आवाहन:
- कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
- साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
- साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.