- वृत्त लेखक - सचिन मोहुर्ले ( बाळापूर )
(ads1)
Read Also: सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहास सुरुवात
पण सिकलसेल आजार मध्ये या पेशींनचा आकार ऑक्सीजण मिडला नाही तर विड्यासारखा दिसणाऱ्या ( लाल रक्त )पेशींचा आजार म्हणजेच सिकलसेल आजार असे म्हणतात. यात AS व SS असे दोन प्याटर्न असतात, तर यात हातापाय सुजणे, असह्य वेदना, मानसिक त्रास इ. लक्षणे दिसून येतात, तर या आजाराची निदान प्रा. आ. केंद्रामध्ये रक्ताची तपासणी करून करता येते, सोलुबिलिटी चाचणी तर दुसरी इलेकट्रोफोरेंसिस :- AS, SS, तर पीडित व्क्तीनी डॉ. च्या सल्ला घेऊनच औषधी उपचार करणे गरजे चे, फॉलीक असिड च्या गोळ्या नियमित घेणे इ. तसेच सिकलसेल पीडित वक्तीना 1000 रु महिना शासना कडून दिल्या जाते इ. दि माहित प्रा. आ. केंद्र बाळापूर सिकल सेल स्वयंसेवक सचिन मोहुर्ले यांनी केले.
(ads1)
Read Also: हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल
सिकल सेल आजारची माहिती देताना प्राध्यापक व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी - विद्यार्थीनि यांनी खूप मोलाचा सहकार्य दिले, व अश्या प्रकारे सिकल सेल सप्ताह निमित्त सिकल सेल आजारा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.