चिंचोली: वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
चिंचोली: गुरे चराईसाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूल तालुक्यातील चिंचोली गावातील येथील नामदेव ठाकरे (40) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ( ones-death-in-a-tiger-attack-in-chincholi)
घटनेची माहिती मिळताच वनधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Read Also: नागपूर हादरलं! नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
दरम्यान, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनधिकाऱ्यांकडे केली आहे.