⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona Latest News: गडचिरोली जिल्ह्यात 396 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित आज कोरोनामुक्त नाही | बातमी एक्सप्रेस

Gadchiroli Corona Latest News,Gadchiroli Corona Latest Updates,Gadchiroli Corona Latest News Today,Gadchiroli Corona New Cases,Gadchiroli Corona

                  

Gadchiroli Corona,coronavirus live, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, coronavirus symptoms, covid symptoms, coronavirus prevention, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown, corona cases in india, india news, covid 19 lockdown latest news, coronavirus news, covid 19 latest news, maharashtra covid 19 cases, covid 19 india, coronavirus new cases in india, india coronavirus news, india coronavirus latest newscoronavirus, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown
Covid-19 Gadchiroli


Gadchiroli Corona:  आज गडचिरोली जिल्हयात 396 कोरोना तपासण्यांपैकी 01 नवीन कोरोना बाधित आढळून आला तर कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30666 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29887 व पोहचली.तसेच सद्या 34 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Gadchiroli Corona Latest News )

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 745 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. नवीन 01 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणांचा तर इतर तालुक्यात संख्या निरंक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.