Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd dam) पा पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या सुरू असलेला 1367 क्युमेक्स विसर्ग सुरु होता पण आज दि. 19/08/2021 ला 11:00 वाजेपर्यंत 2000-2500 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल.
गोसीखुर्द धरणातुन सध्या 2000-2500 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे..