Gadchiroli News: तीन दिवसा पासून सारखा पाऊस येत आहे. |
Gadchiroli News: गडचिरोली महामार्गावर नाल्याच्या पुल निर्माणीचे काम सुरु असलेल्या त्या ठिकाणी रपटा बनवून वाहनाना आवागमन करण्यासाठी बनविन्यात आला होता. मात्र सारखा पाऊस येत असल्याने पाण्याची पातळी वाढल्याने त्यावरून पाणी ओसडुन वाहू लागल्याने मार्ग बंद झाले असले तरी गडचिरोली-पोटेगाव मार्ग वाहनाना आवागमन करण्यासाठी उपलब्ध आहे.
सध्या भामरागड़ येथील पर्लकोटा नंदी ही धोकयाची पातळी गाठली नाही आहे. सध्या जिल्ह्यातील पुर परिस्थिति स्थिर असुन नदी, नाले,जवळ असलेल्या गावातील नागरिकांना आपत्ति व्यवस्थापन समिति कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.