कोल्हापूर: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका यामुळे कोरोनाचा विषाणूचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाचा विषाणूचा फैलाव पुन्हा झालं तर पुन्हा लॉकडाऊन वाढू शकतो.
14-6-2021 ला कोल्हापूर नगरपालिका ने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या बाबत चेतन विचारे या नागरिकांकडून 1000 रु. दंड वसुली केली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन करून व सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. जर समोर कोरोना रुग्णाची संख्या वाढली तर निश्चितच लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ शकते.